tag:blogger.com,1999:blog-8743960857956232003.post3668837765352775275..comments2023-10-29T21:57:51.854-07:00Comments on The Self-Motivated Pinball: Two teachers connected by a dotted line.Madhav Chavanhttp://www.blogger.com/profile/03366300198856298086noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-8743960857956232003.post-10265513338587804882021-02-22T17:52:32.373-08:002021-02-22T17:52:32.373-08:00NGK माझे गणितांतले सर्वोत्कृष्ट शिक्षक होते. ते गण...NGK माझे गणितांतले सर्वोत्कृष्ट शिक्षक होते. ते गणित इतक्या उत्साहांने शिकवायचे कीं अगदी ढ मुलानांही सहज समजायंच. आमच्या क्लासमध्यें चंद्रशेखर कोरडे, अजय देउस्कर आणी मी, आम्हां तिघांची स्पर्धा असायची. आता ते दोघे कुठे आहेत कोणाला ठाऊक. मी जेव्हा IIT ला गेलो तेव्हां NGK सरांना वाईट वाटलं. त्यांनी पुन्हा पुन्हा मला सांगितलं गणित घेऊन M.Sc. करायला. कधी कधी वाटतं सरांचं ऐकायला पाहिजे होतं. सरांची माहिती कोणी पोस्ट करेल कां?अरविंद प्रधानhttps://www.blogger.com/profile/16906980472585689966noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8743960857956232003.post-57165694179027895222021-02-22T17:50:48.894-08:002021-02-22T17:50:48.894-08:00This comment has been removed by the author.अरविंद प्रधानhttps://www.blogger.com/profile/16906980472585689966noreply@blogger.com